शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी –
येथील महानुभाव दत्त मंदिर संस्थानचे संचालक दै.लोकमत प्रतिनिधी दिपक जाधव यांच्या मातोश्री श्रीमती सुषमा रतनलाल जाधव ( देशमुख) वय ७५ यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले आहे.
त्याच्या पश्चात २ मुली २ मुले जावाई,सुना नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी सकाळी १० वाजता सरकारी दवाखान्याच्या मागे असलेल्या श्रीनगर येथील राहत्या घरापासुन निघणार आहे .



